No posts.
No posts.
हे पदक चांदीचे असुन याची जाडी ३६ मि. मि. होती. पदकाच्या एका बाजुस व्हिक्टोरीया राणीचे चित्र व दुसर्या बाजुचे चित्र - सिंहाच्या पुढे शिरस्त्रांनधारी ब्रिटानिया, हातात शस्त्र घेवुन उभी आहे. पदकावर १८५७-१८५८ असे कोरले आहे. पदकाची रिबन पांढरी व लाल पट्याची होती. हे पदक भारतीय आणि इंग्रज शिपाई यांना लढ्यातील शैर्याबद्द्ल देत असत. पदकाच्यावर ज्या लढ्यात भाग घेतला,जसे दिल्ली, लख्ननव, मध्य भारत व लख्ननवची सुटका असे लढ्याचे नाव असत.
अधिक माहीती http://en.wikipedia.org/wiki/Indian_Mutiny_Medal